वसई-विरारमध्ये पावसाचा जोर, नालासोपाऱ्याला पावसानं झोडपलं...तुळींज रोड परिसरात साचलं पाणी... पाण्यातून वाट काढताना कसरत.#virarvasai #nalasopara #mumbaimonsoon #monsoon #mumbai #maharashtra